अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक प्रसिद्ध शहर.
उदाहरणे :
अमृतसर शहर सुवर्ण मंदिरामुळे खूपच प्रसिद्ध आहे.
समानार्थी : अमृतसर शहर
अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
अमृतसर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अमृतसर शहरात आहे.
समानार्थी : अमृतसर जिल्हा
अमृतसर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. amritsar samanarthi shabd in Marathi.